"उत्सव"
ह.भ.प. भगवानबाबा यांची समाधी सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे भगवानगडावर उत्सव विजयादशमीला, पौष वि प्रतिपदाला, प्रत्येक शुद्ध एकादशी याशिवाय कार्तिक पौर्णिमाला सुरु होतो. विजयादशमी सीमोल्लंघन उत्सव भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरु होतो.

Designed by bhagwangad © 2017 for JBYS BOYZ All rights reserved.